पीक-पाणी ALL POSTS

शाश्वत सिंचन शक्य

सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी शासनाबरोबर लोकसहभागातून राज्याच्या दुष्काळी भागातील ६२०२ गावात ६ लक्ष ८८ हजार दशलक्ष पाणीसाठा निर्माण... Read More

क्रीडा जगत ALL POSTS

झिंबाब्वे, वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई- भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी झिंबाब्वे आणि वेस्ट इंडिज दौ-यासाठी सोमवारी संघाची घोषणा करण्यात आली. झिंबाब्वे दौ-यासाठी नवीन चेह-यांना संधी... Read More

क्राइम ALL POSTS

हिंगणी प्रकरणातील पंधरा आरोपींचा जामीन फेटाळला

माजलगाव जिल्हा सत्रन्यायालयाचा निर्णय
बीड
(प्रतिनिधी) : धारूर तालुक्यातील हिंगणी (बु.) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक उध्वस्त करून त्यांच्या प्रतिमेची व निळ्या ध्वजाची गावातीलच काही गावगुंडांनी विटंबना केली आहे. त्यानंतर या गावगुंडांनी दलित वस्तीतील काही घरांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. या प्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात सोळा आरोपींच्या... Read More

करिअर ALL POSTS

शिका व्हिडीओ एडिटिंग

सध्या मनोरंजनाचे क्षेत्र झपाट्याने वाढताना दिसते आहे. त्यामुळे ज्या लोकांमध्ये रचनात्मक कौशल्य आहे, त्यांच्यासाठी व्हिडिओे एडिटिंंग हा चांगला पर्याय आहे. मनोरंजन किंवा मीडिया क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यास व्हिडिओे एडिटिंगमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्हिडिओे एडिटिंगची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळात आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे नॉन लिनियर एडिटिंगची... Read More

यशोगाथा ALL POSTS

रिक्षा चालकाचा मुलगा बनला आय.ए.एस.अधिकारी


सेलगांवचा शेख अन्सार युपीएससीत मराठवाड्यातून प्रथम

जालना जिल्ह्यातील सेलगांव ता.बदनापूर येथील रिक्षा चालकाच्या मुलाने यशाला गवसणी घालत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अवघड अशी राष्ट्रीय स्थरावरील केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा वयाच्या २२ व्या वर्षी देऊन देशातून ३६१ व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन मराठवाड्यातून प्रथम येण्याची किमया शेख... Read More